सरगुंडे(sargunde)

Copy Icon
Twitter Icon
 सरगुंडे(sargunde)

Description

Cooking Time

Preparation Time :4 Hr 0 Min

Cook Time : 15 Min

Total Time : 4 Hr 15 Min

Ingredients

Serves : 10
  • 1/2 kg गव्हाचा रवा


  • 1/3 kg मैदा (whole purpose flour


  • 1-2 tsp salt / मीठ


  • 1tbsp तेल ( oil)


  • 10 number वाळत घालायला लव्हाळ्याच्या वाळलेल्या काडय़ा ज्याला सर म्हणतात!

Directions

  • चवीपुरतं मीठ घालून रवा आणि मैदा भिजवायचा.
  • हे पीठ तीन ते चार तास भिजवून, झाकून ठेवायचा.
  • पीठ छान मळून घ्यायचं. सरगुंडय़ासाठी पीठ फार घट्टही नको आणि फार सैलही नको.
  • तार निघेल इतकंच ते सैल असावं. लाटय़ा करायच्या. हातात एक लाटी घ्यायची. ती लांबवायची.
  • हातांना व सराला तेल लावायचं आणि बारीक तार काढून सराला गुंडाळायची.
  • समजा तुटली तर पुन्हा जोडायची. गुंडाळत गुंडाळत एक सर पूर्ण झाला की दुसरा घ्यायचा.
  • . वाळल्यानंतर दोन-दोन इंचाचे तुकडे सरावरून ओढून काढायचे. एक-दोन दिवस ऊन दाखवलं की झालं काम!